नाशिक महानगरपालिकेत लवकरच 706 जागांसाठी होणार भरती
नाशिक महानगरपालिकेत नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून लवकरच 706 जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. याबाबत जुलैअखेरीस नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत आस्थापना खर्च 35 टक्क्यापेक्षा कमी असल्याशिवाय नोकरभरती करता येणार नाही, या अटीला सवलत असल्यामुळे महापालिकेने 706 पदांच्या नोकरभरतीसाठी हालचाली गतीमान केल्या … Read more