महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबईत येथे विविध पदांची भरती
Maha MMB Bharti 2023 महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबईत येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे या पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे. रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) लघुलेखक (मराठी भाषा)- 02शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा … Read more