केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) गुरुवारी ४ मार्च रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली. ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ चे अर्ज भरण्यापूर्वी काळजीपूर्वक अधिसूचना वाचावी.
यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२१ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २७ जून २०२१ रोजी होणार आहे.
परीक्षेचे नाव: नागरी सेवा परीक्षा 2021
एकूण जागा – ७१२
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २१ वर्षे ते ३२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 27 जून 2021
- मुख्य परीक्षा: 17-22 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2020
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
English
Total: 712 Posts
Name of Examination: Civil Services Examination 2020
Educational Qualification: Bachelor Degree in any stream form recognized University.
Age Limit: 21 to 32 years as on 01 August 2021 [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]
Job Location: All India
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/Female: No fee]
Date of Examination:
- Pre Examination: 27 June 2021
- Main Examination: 17-22 September 2021
Last Date of Online Application: 24 March 2021 (06:00 PM)
Online Application: Apply Online