⁠  ⁠

How to Utilize Technology for MPSC Studies – अभ्यासात टेक्नोलॉजीचा वापर.

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

Use Technology for MPSC Studies
MPSC अभ्यासात टेक्नोलॉजीचा वापर.

आज मोठ्या प्रमाणावर टेक्नोलॉजीचा वापर वाढलेला आहे. बदलत्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यासाठी त्याची सध्याच्या स्पर्धेच्या युगात गरज निर्माण झाली आहे. परंतु त्याचा मर्यादीत आणि विधायक कामासाठी वापर होणे गरजेचे आहे.

आज सर्वच ठिकाणी टेक्नोलॉजीचा वापर वाढलेला आहे. स्पर्धा परीक्षा पण यातुन सुटलेले नाही. परंतु याचा वापर योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. त्याचा वापर आपल्या कामापुरता मर्यादीत करावा त्याला सर्वस्व बनवायला नको. स्पर्धेच्या युगात Focused असणे खुप गरजेचे आहे. जे उमेदवार Focused Study करतात त्यांना हमखास यश मिळते. त्यामुळे अभ्यासात टेक्नोलॉजीचा वापर कसा करावा हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट करा. धन्यवाद…!


MPSC च्या अभ्यासात : Technologyचा फायदेशीर वापर कसा कराल..!
How to utilize Technology for MPSC Study in Your favour..!

10 Point Agenda.

1. Use Technology carefully in your favor and judiciously

– आपल्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा वापर करताना तो अत्यंत काळजीपूर्वक करावा. यातून आपलाच फायदा होईल.
– दिवसातील काही वेळ हा आपण Online पद्धतीने अभ्यास करण्यासाठी राखून ठेवा. (OR.. आठवड्यातून एकदा २ तास)
– मात्र फक्त online अभ्यासावर अवलंबून राहू नका. आजही Mpsc साठी सर्वच Online स्त्रोत पुरेसे नाही.

2. Use of Government websites – शासकीय वेबसाइट यांचा वापर.

– विश्वासार्ह्य. (Most Reliable)
– Updated Data.
Eg. Economic Survey of Maharashtra, Yojna, Lokrajya.

3. Subscribing & Bookmarking –

– Subscribing च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडत्या websites चे updates आपल्या Email-ID वर मिळवू शकता.
– Online लेख तुम्ही आपल्या browser मध्ये save करू शकता आणि त्यांचे विषयानुरूप वर्गीकरण करू शकता
– Eg. Wikipedia , Loksatta.
Bookmark Important articles on Google Crome

4. Important Websites : एका दृष्टीक्षेपात

Technology for MPSC

5. Mobile Applications –

Technology for MPSC

6. Google Maps – भूगोलाचा अभ्यास करतांना उपयोग होईल.

7. Voice recorder –

– तुम्ही कोणत्याही चांगल्या Lectures ला गेल्यावर Voice Recorder चा उपयोग करून ते Record करा.
– तुमच्या स्वतःच्या Notes किंवा महत्वाचे Points रेकॉर्ड करा नंतर प्रवासात ऐका.



8. Note Making App –

–  Evernote Or One note
–  कोणत्याही महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाचे Points Save करा.
– तुमचे विचार – ब्लोग लिहितांना तुम्हाला याचा फायदा होईल.

9. Covert to PDF –

 – इंटरनेट वरील Files PDFमध्ये Convert करण्यासाठी CONTROL+P आणि SaveAs PDF.
 – FOXIT PDF Reader च्या माध्यमातून underline – comments – Highlight करता येऊ शकते.


10. Social Media – NO TIMEPASS AND FALTU MESSAGES

– WhatsApp – Facebook Telegram यांचा योग्य वापर.
– Facebook Telegram वर Dedicated Official Group.



Share This Article