पुणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स् दिल्या. एकूण ४ व्हिडीओ आहेत. नक्की पहा. यानंतर आपल्या प्रतिक्रिया आवश्य नोंदवा. Inspiring Speech by Vishwas Nangare-Patil
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
विश्वास नांगरे-पाटील यांच्या तरुणाईसाठीच्या काही टिप्स
- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचाच. त्यातून सतत तुमच्यातील नवचेतना जागेल.
- आयुष्याचे ध्येय वयाच्या पंधराव्या वर्षीच ठरवा.
- जीवन ही एक शर्यत आहे आणि परमेश्वर या शर्यतीचा “रायडर‘ आहे. चटके, फटके, वेदना सहन करा आणि या शर्यतीत जिंकण्याचा वज्रनिर्धार करा.
- स्वतःची बलस्थानं, दुर्बलस्थानं ओळखा आणि संधीसह त्यासमोरील आव्हानांचा सर्वांगीण अभ्यास करा. झपाटून कामाला लागा. Inspiring Video by Vishwas Nangare-Patil
- योग्य वेळ आणि परफेक्ट प्लॅनिंगच्या जोरावर यशाची लढाई नक्कीच जिंकता येते.
- प्लॅनिंग म्हणजे फार काही वेगळं नसतं. काय, कुठे, कसे आणि केव्हा मिळवायचे, याचे ऍडव्हान्समध्ये नियोजन करा आणि त्याचा ध्यास घ्या.
- शांततेच्या काळात जास्त घाम गाळाल, तर प्रत्यक्ष युद्धात कमी रक्त सांडते. महाविद्यालयीन जीवनाच्या शांततेच्या काळात अधिक कष्ट करा. त्यामुळे प्रत्यक्ष करिअरच्या यशोशिखरावर जाताना कमी कष्ट घ्यावे लागतील.
- स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. प्रसंगी काही नियम तोडा. अपयशाला तर अजिबातच घाबरू नका. पण यशोशिखरावर गेल्यानंतर देशासाठी, समाजासाठीच आपले जीवितकार्य माना. vishwas nangare patil speech
- केवळ स्वप्नं पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्नं प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो. vishwas nangare patil poem in marathi
- यश शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपवणारं नसतं. महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास.
- जे निवडाल ते स्वतःच्या हिमतीनं निवडा. थांबलात तर मग दुसऱ्या कुणाला जमलं नाही ते “शिळं-पाकं‘ तुमच्या पदरात पडेल.
- कितीही अपयश आलं तरी गांगरून जाऊ नका. पुन्हा पेटून उठा; अन्यथा आयुष्यभर सपाटून मार खाल.
- “प्रेम, मदत आणि सेवा‘ ही त्रिसूत्रीच तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथातून मिळेल.
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
[quote font_size=”22″ arrow=”yes”]व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आवश्य कळवा. अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]
really good information provided,
this site content is very useful.best of luck
good information bro keep it up
this is most imp for students but how to download these videos for future use
गुगलवर सर्च केल्यास डाउनलोड करण्यासाठी खूप ऑप्शन दिसतील. अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा httpsssss://bit.ly/1XsgGfg
Really Inspiring