अधिक माहिती खालीलप्रमाणे :
1) रसायनी (Chemist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण प्राधान्य- एम.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
2) अणुजैविक तज्ञ (Molecular Expert ) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (सुक्ष्मजीवशास्त्र) पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण प्राधान्य- एम.एस्सी. (सुक्ष्मजीवशास्त्र) पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
3) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्राधान्य- पदवीधर ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
4) प्रयोगशाळा मदतनीस (Laboratory Helper) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : २९ फेब्रुवारी २०२० रोजी ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग- ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग : १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) :
पद १ – १५०००
पद २ – १५०००
पद ३ – १००००
पद ४ – ७५००
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रु. नं. २०९ जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, टोकर तलाव रोड, नंदुरबार
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा