⁠  ⁠

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

Amravati Recruitment 2022: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष सेवा अधिकारी अभियोक्ता पदासाठी २० रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 मे 2022 पूर्वी अर्ज करू शकतात.

एकूण जागा : 20

पदाचे नाव: विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी

नोकरी ठिकाण : अमरावती

वयोमर्यादा: 38 Years

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष) यांचे कार्यालया मध्ये

फी: फी नाही

निवड पद्धत:  चाचणी आणि/किंवा मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : amravati.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Share This Article