इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती, पदवीधरांना संधी..

igcar recruitment

IGCAR Recruitment 2023 इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातर्फे होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 100 रिक्त पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च … Read more

PMC : पुणे महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती

पुणे महानगरपालिका

PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जुन 2023 व मुलाखत दिनांक 15 जुन 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 19 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) फार्मासिस्ट -12शैक्षणिक पात्रता … Read more

ECHS अंतर्गत पुण्यात लिपिकसह विविध पदांची भरती

ECHS 1

ECHS Pune Recruitment 2023 माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत पुणे येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 07 जागा रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वैद्यकीय अधिकारी- … Read more

IB : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 797 जागांसाठी भरती

IB Bharti

IB Recruitment 2023 : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 जून 2023 पासून सुरू होईल आणि 23 जूनपर्यंत चालेल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. एकूण रिक्त जागा : 797 रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)जागा तपशीलअनारक्षित-325EWS-79OBC-215SC-119ST-59 … Read more

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 रिक्त जागांवर भरती

Maharashtra State Excise Recruitment 2023

Maharashtra State Excise Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातविविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 (05:00 PM) आहे. Maharashtra State Excise Recruitment 2023 एकूण रिक्त पदे : 512 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) लघुलेखक (निम्नश्रेणी) … Read more

DRDO : संरक्षण संशोधन व विकास संस्थेत 181 जागांसाठी भरती

drdo

DRDO Scientist B Recruitment 2023 संरक्षण संशोधन व विकास संस्थामध्ये भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023 पर्यंत आहे. एकूण रिक्त जागा : 181 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी – 47शैक्षणिक पात्रता … Read more

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदांची भरती

iit bombay

IIT Bombay Recruitment 2023 भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 06 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य) 01 पदेशैक्षणिक पात्रता … Read more

12वी पास उमेदारांकरिता 1365 जागांसाठी भरती सुरु

job 3

Indian Navy Recruitment 2023 बारावी पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात काम करण्याची मोठी संधी चालून आलीय. भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन यापद्धतीने अर्ज मागविले आहे. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 29 मे पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 1365 पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 02/2023 बॅचशैक्षणिक … Read more

Indian Navy.. भारतीय नौदलात 372 जागांसाठी भरती ; 35,400 दरमहा पगार मिळेल

Indian Navy

Indian Navy Chargeman Bharti 2023 : भारतीय नौदलातील भारतीय नौदलातील चार्जमन पदाच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 (11:00 PM) आहे. एकूण रिक्त पदे : 372 पदाचे नाव : चार्जमन IIपदांचा तपशील :इलेक्ट्रिकल ग्रुप – 42 पदेवेपन ग्रुप – … Read more

FTII Pune Bharti..10वी/12वी/ITI उत्तीर्णांसाठी मोठी भरती, (आज लास्ट डेट)

FTII Recruitment 2023

FTII Pune Bharti 2023 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 29 मे 2023 (06:00 PM) आहे. एकूण रिक्त पदे : 84  रिक्त पदाचे नाव आणि … Read more