MPSC च्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या.. राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम जारी
तुम्हीही MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'एमपीएससी राज्यसेवा परीक्षे'चा सुधारित...