MPSC Success Story : बस चालकाची मुलगी बनली अधिकारी ; वाचा जळगावच्या तरुणीची प्रेरणादायी कहाणी..
अधिकारी होण्यासाठी कबाड कष्ट करावं लागत हे तर सांगण्याची गरजच नाही. सध्या स्पर्धा खूपच वाढली आहे. अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारे हजारो-लाखो विद्यार्थी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फ़त (MPSC) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी करीत असतात. MPSC मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती केली जाते. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा. मात्र स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल … Read more