नाशिकच्या रिक्षाचालकाच्या लेकाने मिळवले UPSC परीक्षेत दुसऱ्यांदा यश !

upsc success story swapnil jpg

UPSC Success Story नाशिक येथे राहणारे रिक्षाचालक जगन्नाथ पवार यांचा मुलगा स्‍वप्‍नील याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यशस्वी झाला आहे. तो दिवसभर नोकरी करायचा आणि मिळेल त्‍या वेळेत अभ्यास करायचा, अशा सातत्यातून स्वप्नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. अगदी शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्‍या स्‍वप्‍नीलने पेठे विद्यालयातून दहावीत 93 … Read more

दहावीत असतांना वडिलांचं निधन, कठोर परीश्रम घेऊन जळगावचा शुभम झाला PSI !

psi success story subham jpg

MPSC Success Story : गावातील मुलाला वर्दी मिळणं हे गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शुभम दहावीत शिकत असतांना, त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण तो खचून गेला नाही त्याने हिंमतीने अभ्यास केला वेळप्रसंगी काम देखील केले आणि सरकारी अधिकारी झाला. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे राहणारा शुभम … Read more

ऊसतोड कामगारांच्या कन्येने केली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण !

upsc success story Shraddha jpg

UPSC Success Story : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर यश नक्कीच मिळते. त्यासाठी कोणत्याही महागडे क्लासेसची आणि सुखसोयीची आवश्यकता नसते हे श्रध्दाने दाखवून दिले. तिने घरीच अभ्यास करून पहिल्या झटक्यात UPSC मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. श्रध्दा ही बीड जिल्ह्यातील लोणी शहाजानपुर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या. तिचे वडील देखील शेतकरी तर ऊसतोड कामगार देखील…लहानपणापासून … Read more

अतिदुर्गम भागातील तरुणाची विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी ; वाचा त्याच्या यशाची ही कहाणी…

sti success story sagar jpg

MPSC Success Story : तळागाळातील मागास आणि दुर्गम भागातील तरूणाने मिळवलेले यश हे विशेष कौतुकास्पद असते. त्याचे हे फक्त यश नसून तो यातून तरूण व नवी पिढी घडवत असतो. त्यामुळे त्यात एक इतिहास घडवण्याची अनोखी ताकद दिसून येते. हेच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील तळपेवाडी येथील सागरने करून दाखवले आहे.सागर यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर … Read more

गुरूजी, आमनी भाषा बोलह… जिल्हा परिषद शिक्षकाची कौतुकास्पद कामगिरी !

gajanan jadhav sir jpg

सध्याच्या घडीला दिवसागणिक शैक्षणिकदृष्या व्यवस्थेत होणारा अप्रगत बदल, वाढते पानशेत पॅटन व झपाट्याने वाढत चालणारे खाजगीकरण बघता जिल्हा परिषद शाळा टिकून ठेवणे, ही शिक्षकांच्या पुढे मोठी कसरत आहे. तरीही खडू – फळा या व्यतिरिक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण रूजवण्याचे काम रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गजानन जाधव करत आहेत. गजानन जाधव हे मूळचे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रोकडा सावरगाव … Read more

लेकीने ठेवले वडिलांच्या पावलावर पाऊल….वडील IPS तर लेक बनली IAS !

IAS Success Story Anupama jpg

UPSC Success Story प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु हे आई- वडील असतात. त्याचप्रमाणे अनुपमाचे प्रशासकीय सेवेतील देखील मार्गदर्शक व गुरू तिचे वडील आहेत. तिच्या वडिलांकडून अनुपमा अंजलीला यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. तिचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. अनुपमा अंजली ही दिल्लीची असून तिने आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. यानंतर तिने मेकॅनिकल शाखेत इंजिनीअरिंगची पदवी … Read more

नक्षलग्रस्त भागातील लेकीची MPSC परीक्षेत बाजी ; वाचा अश्विनीच्या यथोगाथेचा प्रवास..

success story ashwini jpg

MPSC Success Story : कोणत्याही सोयीसुविधा नाही…. संपूर्ण नक्षलवादी परिसर आणि दुर्गम भाग. या दुर्गम भागातील मुले परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा देण्याचे धाडस करत नाही. पण शिक्षण घेतले तर परिस्थिती नक्कीच बदलू शकते हे अश्विनीने दाखवून दिले आहे. तिच्या या यथोगाथेचा प्रवास वाचा…. बिड्री गावातील अश्विनी अशोक दोनारकर या युवतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण … Read more

जळगावची खान्देश कन्या वैष्णवी निघाली नासा अभ्यास दौऱ्याला…

vaishnavi jpg

‘किर्ती लहान, मुर्ती महान’ या उक्तीप्रमाणे वैष्णवीची चिकित्सक अभ्यासाच्या जोरावर अल्बामा येथील यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथील प्रशिक्षण कार्यक्रमात निवड झाली आहे. वैष्णवीचे वडील फीटर काम व स्पेअरपार्टचे दुकान सांभाळून शेती करतात. आई गृहिणी आहे. वैष्णवी खोमणे विद्या प्रतिष्ठानच्या सुपे (ता. बारामती) येथील सुपे इंग्लिश माध्यमाच्या शाळेची विद्यार्थीनी आहे. २६ ऑगस्ट २०२३ रोजी यूएस … Read more

भंगार आणि रांगोळी विक्रेत्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार ; वाचा त्याच्या जिद्दीची यशोगाथा…

mpsc story Akshay Gadling jpg

MPSC Success Story : आपल्या उराशी जिद्द आणि चिकाटी असेल तर दारिद्र्यलाही झुकावं लागतं, हेच अक्षय तिवासा यांनी दाखवून दिले आहे. ध्येयवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बळगलं, हे स्वप्न त्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी सत्यात उतरवलं आहे. वाचा त्याच्या जिद्दीची यशोगाथा…अक्षय गडलिंग हा तिवसा येथील रहिवासी. त्याचं ठिकाणी त्याचे शिक्षण देखील झाले.दुर्गम भागातील असणाऱ्या अक्षयला … Read more

हिंमत हरली नाही; अभ्यासाच्या जोरावर झाली IAS, वाचा सौम्याच्या यशाची यशोगाथा..

Soumya Pandey jpg

UPSC Success Story : IAS अधिकारी होण्यासाठी विद्यार्थी खूप कष्ट करतात पण काही विद्यार्थांना अजूनही स्वतःवर विश्वास नसतो की आपण स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पास करू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा यश मिळते आणि ती स्वप्नपूर्ती पूर्ण होते. तो प्रत्येकाच्या आयुष्यातील कलाटणी देणारा क्षण असतो. अशीच सौम्याच्या यशाची यशोगाथा वाचा…. सौम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. … Read more