30 एप्रिलला होणार्या MPSC परीक्षेचा डाटा लीक ; आता पेपर कधी होणार?
येत्या ३० एप्रिलला होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. याबाबत आयोगाने सायबर पोलिसांत तक्रार केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक (Hall Ticket Hack) करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक … Read more