MPSC गट-क परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ

mpsc

MPSC Group C Recruitment 2022 : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधील पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यात या परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आलेली आहे. MPSC Group C Bharti महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ … Read more

MPSC कडून PSI परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल ! काय आहे नवीन बदल?

mpsc psi 1

तुम्हीही MPSC परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. जर तुम्हीही PSI परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला झालेला बदल माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात कोणता बदल झाला. MPSC कडून … Read more

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत

mpsc student

तुम्हीही जर MPSC परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. ती म्हणजे जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास एमपीएससीची … Read more

MPSC : जानेवारीत प्रसिद्ध होणार लिपीक-टंकलेखक पदांची जाहिरात ; भरतीबाबतचा नवीन GR

MPSC 1

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC द्वारे राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती होणार आहे. शासन निर्णयातील तरतूदी व सूचना विचारांत घेवून विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन क्र. २ येथील शासन पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे. दि.१.१.२०२३ … Read more

MPSC मार्फत होणार लिपिक-टंकलेखक पदांसाठी मेगाभरती, कधीपासून? वाचा..

mpsc steno bharti

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे लवकरच लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC द्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. MPSC Steno Bharti 2022-23 त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, … Read more

तरुणांनो तयारीला लागा ! महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर

MahaForest Bharti

MahaForest Bharti 2022 : तुम्हीही महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध केली जाऊ शकते. अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. या भरतीसंदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या … Read more

Success Story : मेहनतीच्या जोरावर बीडच्या तरुणाचे घवघवीत यश, राज्यात पहिला क्रमांक पटकाविला

Shubham Panchangrikar

सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून MPSC परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. मात्र, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही आपल्याला आपल्या ध्येयापासून रोखू शकत नाही. असच काही बीडमधील एका तरुणाने देखील मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत … Read more

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 (एकूण जागा 623)

mpsc rajyaseva exam 2022

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा जानेवारी 2023 या महिन्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. MPSC Rajya … Read more

Police Bharti Syllabus 2022 : महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम २०२२

police bharti syllabus

Police Bharti Syllabus : अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17130  जागांसाठी पोलीस भरतीची जहिरात निघाली आहे. ही भरती पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणार आहे. त्यानुसार तुम्ही देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोलीस भरती २०२२ च्या लेखी परीक्षेचे पूर्ण सिल्याबसची माहिती देणार आहोत. Police … Read more

पोलीस भरती प्रक्रियेचा अखेर मार्ग मोकळा, कमाल वयोमर्यादेत मिळेल शिथिलता..

police bharti

मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक कारणामुळे ही भरती लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. मात्र यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो … Read more