पोटात असतानाच वडील वारले, आईने दारू विकून शिकवलं, मुलगा बनला भिल्ल समाजातील पहिला कलेक्टर

DR Rajendra Bharud jpg

UPSC IAS Success Story डॉ. राजेंद्र भारूड यांचा जन्म साक्री तालुक्यातील सामोडे गावात झाल. लहानपणापासून आयुष्य हे भिल्ल जमातीत गेल्यामुळे पावलोपावली संघर्ष सोसावा लागला. घरची परिस्थिती बेताची होती पण स्वप्न मात्र कमालीची होती. जेव्हा ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांचे वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. वडील कसे होते … Read more

चहाच्या टपरीवर काम करणारा हिमांशू झाला जिल्हाधिकारी! वाचा त्यांच्या या जिद्दीची कहाणी…

IAS Success Story Himanshu Gupta jpg

UPSC IAS Success Story उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी असलेले हिमांशू गुप्ता एकेकाळी चहाच्या दुकानात काम करायचे पण त्यांनी सर्व अडचणींना तोंड देत युपीएससी परीक्षा दिली आणि जिल्हाधिकारी ( IAS ) बनले. त्यांच्या जिद्दीची कहाणी नक्की वाचा… हिमांशू यांच्या वडिलांचा एक छोटा चहाचा स्टॉल होता आणि ते त्याच्या वडिलांच्या दुकानात चहा देत असे. चहाच्या टपरीवर … Read more

MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी नवीन भरती सुरु

MIDC Bharti jpg

MIDC Recruitment 2023 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 802 रिक्त पदाचे नाव :1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ,2) उप अभियंता (स्थापत्य),3) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी),4) सहयोगी रचनाकार,5) उप रचनाकार,6) उप मुख्य लेखा … Read more

वर्दीसाठी अहोरात्र केली मेहनत अन् सामान्य घरातील सागर झाला PSI !

psi story sagar shinde jpg

MPSC PSI Success Story : एका अतिसाधारण कुटुंबात जन्मलेला…घरची परिस्थिती इतकी बेताची की आई-वडील रोजंदारीवर कामाला गेले तर घर चालायचं….संपूर्ण बालपण मुंबईतील झोपडपट्टीत गेलन…असे असताना देखील आपल्याला पोलिस व्हायचं आहे. वर्दी ही हवीच या इच्छेपोटी मेहनतीच्या जोरावर सागर अंगद शिंदे (Sagar Shinde) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच पीएसआय या परीक्षेत उत्तीर्ण झाला. सागरचे शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या … Read more

UPSC तर्फे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांवर भरती (DAF)

UPSC Recruitment 2020

UPSC EPFO Bharti 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. एकूण रिक्त जागा : 577(SC-57, ST-28, OBC-78, EWS-51, UR-204) (PwBD-25)*. रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :1) अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO) 418शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. 2) … Read more

पुणे महानगरपालिकेमार्फत 70 जागांवर भरती

पुणे महानगरपालिका

PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिकेमार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 70 रिक्त पदाचे नाव: विजिटिंग स्पेशलिस्टशैक्षणिक पात्रता: MD/MS/DNB वयोमर्यादा : शासकीय अधिकारी असल्यास ७० (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून … Read more

दिव्याखाली बसून केला अभ्यास अन् अंशुमन झाला IAS अधिकारी !

mpsc story Anshuman jpg

UPSC IAS Success Story बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात अंशुमन राजचे बालपण गेले. अत्यंत साधे कुटूंब, सोयी सुविधांचा अभाव…. त्यामुळे दिव्याखाली बसून अभ्यास करायला लागायचा. अंशुमन यांच्या वडिलांचा गावातच छोटा व्यवसाय होता. पण काही कारणास्तव त्यात देखील नुकसान झाले. त्यामुळे अंशुमनची आई १५०० रूपये महिन्यावर घर चालवायची, असे असताना देखील अंशुमनची जिद्दी मात्र … Read more

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित विविध पदांची भरती

mahait

MITC Recruitment 2023 महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 04 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वित्त अधिकारी – 01शैक्षणिक पात्रता : 01) बी.कॉम, सीए इंटर … Read more

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात 4थी पाससाठी भरती

DBSKKV

DBSKKV Recruitment 2023 डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ येथे भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.  एकूण रिक्त जागा : 10 रिक्त पदाचे नाव : अन्न सुरक्षा दलाचे सदस्यशैक्षणिक पात्रता : इय्यता 4 थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक. वयाची अट : … Read more

सात ते आठवेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही, अखेर MPSC परीक्षेत मारली बाजी

mpsc story kiran prajapat jpg

MPSC Success Story : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे प्रजापत कुटूंब केटरर्स व्यवसाय करतात. त्यांच्या या व्यवसायाला किरणची देखील बरीच मदत होते. ती दिवसभर कुटूंबियांना घरकामात मदत करायची आणि यातून वेळ काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. इतकेच नाहीतर तर मधल्या काळात विवाहात मेंदी काढणे, त्यांना सजवणे, लहान मुलांच्या ट्युशन घेणे अशी कामे करत घरखर्च भागवण्यास मदत … Read more