नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये विविध पदांच्या 210 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 23, 2024
Follow Us

Naval Ship Repair Yard Bharti 2024 : नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करुन तो अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक 3 नोव्हेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 210
1) अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) -180
2) अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) – 30
शैक्षिणक पात्रता : 01) 50% गुणांसह 10 वी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2025 रोजी, 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कारवार, गोवा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka – 581 308.
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now