उत्तर रेल्वेत अप्रेंटिससाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 11 नोव्हेंबर 2026 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 4651
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 4651 |
| Total | 4651 |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 डिसेंबर 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/[SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: उत्तर रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026









