MPSC मार्फत विविध पदांच्या 5707 जागांसाठी मेगाभरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

Published On: जुलै 23, 2026
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट-क पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group C Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 2619+3088= 5707 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03
3कर सहायकवित्त विभाग282
4सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग461
5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये1864
6ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग1539
7वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई11
8सहायक अधीक्षक, गट-क11
9सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-ककृषी व प. दु. म. विभाग254
10लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय230
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग155
आदिवासी विकास विभाग69
महसूल व वन विभाग490
11लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागमहसूल व वन विभाग339
Total 2619+3088=5707

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.9: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2026 रोजी, 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026  05 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा (Offline): 27 सप्टेंबर 2026  25 ऑक्टोबर 2026 
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

शुद्धीपत्रक-2Click Here
शुद्धीपत्रक-1Click Here
जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज  Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now