सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 9, 2026
Follow Us

सतीश धवन स्पेस सेंटर येथे अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली
एकूण रिक्त जागा :
400

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस50
2नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस60
3टेक्निशियन अप्रेंटिस35
4डिप्लोमा (DCCP)60
5ट्रेड अप्रेंटिस180
6व्होकेशनल अप्रेंटिस15

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह B.E./B.Tech (Mechanical / Aerospace / Production / Industrial Engineering/Electronics ECE/EIE/ICE/ETE/Electrical / EEE/Civil Engineering/Chemical Engineering
पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc. (मॅथेमॅटिक्स / फिजिक्स / केमिस्ट्री / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स/ B.Com./ B.A.
पद क्र.3: डिप्लोमा [मेकॅनिकल / एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स (ECE / EIE / ICE / ETE), इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स (EEE), कॉम्प्युटर सायन्स (CSE / IT), सिव्हिल, केमिकल, ऑटोमोबाईल, फोटोग्राफी]
पद क्र.4: 60% गुणांसह कमर्शियल & कॉम्प्युटर प्रॅक्टिस डिप्लोमा
पद क्र.5: ITI/NTC [फिटर, इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / केमिकल / रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग / प्लंबर / POCM / डिझेल मेकॅनिक / मशीनिस्ट / टर्नर / वेल्डर / ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / मोटर मेकॅनिक)]
पद क्र.6: डिप्लोमा [मल्टीपर्पज हेल्थ वर्कर (MPHW) / मेडिकल लॅब टेक्निशियन (MLT) / कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (CET)]

वयोमर्यादा : नमूद नाही
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: आंध्रप्रदेश
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2026

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन नोंदणीपद क्र.1 ते 4: Click Here
पद क्र.5 & 6: Click Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now