पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Published On: नोव्हेंबर 19, 2026
Follow Us

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 319

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल)250
2इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल)48
3इंजिनिअर ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स)21
Total319

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (Engg.) [इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टिम्स इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल)] (ii) GATE 2026
पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (सिव्हिल) (ii) GATE 2026
पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग /IT) (ii) GATE 2026

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now