असम राइफल्स मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती : 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी

Published On: नोव्हेंबर 18, 2026
Follow Us

असम राइफल्स मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. Assam Rifles Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 354

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वॉरंट ऑफिसर (सायफर)124
2रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)32
3रायफलमन (लाइनमन फील्ड)21
4रायफलमन (आर्मरर)29
5रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)10
6रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)13
7रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)22
8हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर/मेकॅनिक)06
9रायफलमन (मेटलस्मिथ)19
10रायफलमन (अपहोल्स्टर)03
11रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर)16
12रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक/फिटर)23
13रायफलमन (वेल्डर)02
14वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)02
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)01
16वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)02
17रायफलमन (मेसन)29
Total354

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+ ITI (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / IT पदवी
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक/रिकव्हरी व्हेईकल ऑपरेटर)
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेटलस्मिथ)
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (अपहोल्स्टर)
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर)
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा
पद क्र.17: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी, 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2026
भरती मेळाव्याची तारीख: 18 जानेवारी 2027 पासून
अधिकृत संकेतस्थळ : www.assamrifles.gov.in

शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now