नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत 500 जागांवर भरती सुरु; पात्रता फक्त पदवी पास

Published On: नोव्हेंबर 9, 2024
Follow Us

NICL Recruitment 2024 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 500

रिक्त पदाचे नाव : असिस्टंट (क्लास III) 500
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/ExSM: ₹100/-]
पगार : रुपये 22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5)-62265.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024
परीक्षा (Phase I): 30 नोव्हेंबर 2024
परीक्षा (Phase II): 28 डिसेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : nationalinsurance.nic.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now