NHM Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुण्यात 171 जागांसाठी भरती

NHM 1 1

NHM Pune Bharti 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 171 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) दंत चिकित्सक – 05शैक्षणिक पात्रता … Read more

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे 250 जागांसाठी भरती

Ordnance Factory Chanda

Ordnance Factory Chanda Bharti 2023 ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 250 रिक्त पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्करआवश्यक पात्रता : उदा. AOCP ट्रेडचे प्रशिक्षणार्थी जे पूर्वीच्या … Read more

रेल्वेत 548 जागांसाठी भरती ; 10वी, ITI पास उमेदवारांना संधी..

SECR

SECR Recruitment 2023 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे. यासाठी, भारतीय रेल्वेने बिलासपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), कार्मिक विभाग, बिलासपूर विभागात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2023 (11:59 PM) आहे. एकूण रिक्त पदे : 548 … Read more

महाराष्ट्र वनविभागाअंतर्गत नोकरीची संधी ; पगार 40 हजार, ‘येथे’ करा अर्ज..

Maharashtra van vibhag

Maharashtra Forest Department Bharti 2023 वनविभागात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट मध्ये भरती निघाली आहे. यासाठी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक या पदांवर असेल. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम … Read more

सेंट्रल कोलफील्ड्स लि. मध्ये 608 जागांसाठी भरती

WCL Bharti 2023

Central Coalfields Limited Bharti 2023 सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेल मध्ये विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 608 रिक्त पदांचा तपशील : 1) इलेक्ट्रिशिअन – 2602) फिटर- 1503) मेकॅनिक डिझेल- 404) … Read more

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 जागांसाठी भरती जाहीर

MCGM Recruitment 2022

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 1178 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार पात्र उमेवारांना 16 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यांनतर अर्ज स्वीकारले जाणार नाही रिक्त पदाचे नाव : कार्यकारी सहायकआवश्यक पात्रता :1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 66 पदांवर नवीन भरती सुरु, पगार 80,000 पर्यंत मिळेल

pcmc

PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 जागांसाठी भरती एकूण रिक्त जागा : 66 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :1) कनिष्ठ निवासी 56शैक्षणीक पात्रता : मान्यता प्राप्त … Read more

PNB : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 240 जागांसाठी भरती

pnb bharti 2022

PNB Recruitment 2023 पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे. एकूण जागा : 240 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I- 200शैक्षणिक पात्रता … Read more

ISRO मध्ये विविध पदांच्या 303 जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020

ISRO Recruitment 2023 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023 आहे एकूण जागा : 303 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) 90शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह B.E/B.Tech … Read more

नाशिक महानगरपालिकेत लवकरच 706 जागांसाठी होणार भरती

nashik mahanagarpalika

नाशिक महानगरपालिकेत नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून लवकरच 706 जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. याबाबत जुलैअखेरीस नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत आस्थापना खर्च 35 टक्क्यापेक्षा कमी असल्याशिवाय नोकरभरती करता येणार नाही, या अटीला सवलत असल्यामुळे महापालिकेने 706 पदांच्या नोकरभरतीसाठी हालचाली गतीमान केल्या … Read more