BIS : भारतीय मानक ब्यूरोमध्ये 50,000 पगाराच्या नोकरीची संधी

Published On: जुलै 27, 2024
Follow Us

BIS Recruitment 2024 भारतीय मानक ब्यूरोमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव : सल्लागार (मानक पदोन्नती)
शैक्षणिक पात्रता : मार्केटिंग मध्ये एम.बी.ए., मास कम्युनिकेशन मध्ये पदवी किंवा सोशल वर्क मध्ये मास्टर्स.
परीक्षा फी : फी नाही

पगार : 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि पुणे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.bis.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now