---Advertisement---

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये 111 जागांसाठी भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

BEL Bharat Electronics Limited Bharti 2022: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारचा एक उपक्रम, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड,मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. BEL Recruitment 2022

एकूण जागा : 111

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

ट्रेनी इंजिनिअर-I 50
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स)   (ii) 06 महिने अनुभव

प्रोजेक्ट इंजिनिअर-I 61
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स)   (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण : बंगलोर

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  
पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत
वेतन श्रेणी: 30,000 ते 55,000 रु
परीक्षा फी:  [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1: General/OBC/EWS: ₹177/- 
पद क्र.2: General/OBC/EWS: ₹472/- 

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता:  Manager (HR), Product Development & Innovation Centre (PDIC), Bharat Electronics Limited, Prof. U R Rao Road, Near Nagaland Circle, Jalahalli Post, Bengaluru – 560 013, India.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2022

निवड पद्धत: लेखी परीक्षा आणि मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज फॉर्म लिंक: येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now