---Advertisement---

BOAT मुंबई येथे लिपिक पदांसाठी भरती ; पगार 63,200 मिळेल

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

BOAT Mumbai Recruitment 2022: BOAT मुंबई (बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग वेस्टर्न रिजन मुंबई) ने लोअर डिव्हिजन क्लर्कच्या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

---Advertisement---

पदाचे नाव: निम्नवर्गीय लिपिक

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक किंवा समतुल्य. किमान 30 डब्ल्यूपीएम वेगाने इंग्रजी टायपिंगचे ज्ञान

नोकरी ठिकाण : मुंबई
फी: Rs. 300/- (अर्जाची फी डिमांड ड्राफ्ट/भारतीय पोस्टल ऑर्डरद्वारे “संचालक, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (पश्चिम क्षेत्र), मुंबई) यांच्या नावे देय आहे.)

वयोमर्यादा: 30 वर्षे
वेतन श्रेणी: रु. 19,900 ते रु. 63,200 पर्यंत
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23rd September 2022

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता: The Director , Board of Apprenticeship Training (Western Region), 2nd New Administrative Building, ATI Campust, V N Purav Marg, Sion (E), Mumbai – 400 022

निवड पद्धत: चाचणी आणि किंवा मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : www.apprentice-engineer.com/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now