BOB Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदा मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : 72
पदाचे नाव: प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/ B.Tech/B.Sc – IT/ B.Sc(कॉम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA (ii) 03/04/05 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : मुंबई/संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2022 रोजी 40/45 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2022
फी: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
निवड पद्धत: शॉर्टलिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा