⁠  ⁠

BOI : बँक ऑफ इंडिया वर्धा येथे 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी संधी..

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

BOI Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:

फॅकल्टी 
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : लेखाकार्य मूलभूत माहितीसह पदवीधर

कार्यालय अटेंडंट
शैक्षणिक पात्रता : दहावी पास उम्मीदवार आर-सेटी असलेल्या जिल्ह्यतील रहिवासी असावे

पहारेकरी
शैक्षणिक पात्रता : दहावी पास उम्मीदवार आर-सेटी असलेल्या जिल्ह्यतील रहिवासी असावे

नोकरी ठिकाण : वर्धा, चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया इमारत, महावीर पार्क समोर, रामनगर वर्धा – 442001

फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofindia.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article