---Advertisement---

कंटोनमेंट बोर्ड कामठीमध्ये 7वी पाससाठी नोकरीची संधी..दरमहा 47,600 पगार मिळेल

By Ritisha Kukreja

Updated On:

---Advertisement---

Cantonment Board CB Kamptee Nagpur Bharti 2022: CB Kamptee – Nagpur (Cantonment Board Kamptee Nagpur) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 03

---Advertisement---

पदाचे नाव: सफाई कर्मचारी
शैक्षणिक पात्रता : ७ वी पास
वयोमर्यादा: 21 वर्षे ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण : कामठी, जिल्हा-नागपूर
वेतन श्रेणी: 15,000-47,600 Rs
फी: फी नाही
निवड पद्धत:लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्रमांक 40, टेम्पल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट, जिल्हा – नागपूर, राज्य – महाराष्ट्र पिन 441001

अधिकृत संकेतस्थळ : https://kamptee.cantt.gov.in/recruitment/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Application Form : Download Here

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now