CCI Cement Corporation Of India Recruitment: CCI Cement Corporation of India ने संपूर्ण भारतात विविध पदांसाठी 46 रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 मे 2022 पूर्वी अर्ज करू शकतात
एकूण जागा : 46
पदाचे नाव:
इंजिनिअर 27
शैक्षणिक पात्रता : (i) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव
ऑफिसर 17
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ MBA (मार्केटिंग)/ CA/ICWA/MBA (फायनांस)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB (ii) 02 वर्षे अनुभव
चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 01
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii) अनुभव
CMA 01
शैक्षणिक पात्रता : (i) ICWA (ii) अनुभव
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 31 मे 2022 रोजी 18 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मे 2022 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cciltd.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :