---Advertisement---

HQ CC Command : दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, असा करा अर्ज

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

HQ CC Central Command Recruitment 2022: भारतीय सैन्य, मुख्यालय सेंट्रल कमांड मध्ये भरती निघाली असून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. दहावी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 96

---Advertisement---

पदाचे नाव:

बार्बर
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

चौकीदार
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

सफाईवाली
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

ट्रेड्समन मेट
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : रूरकी

वयोमर्यादा: 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: ₹100/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

निवड पद्धत: परीक्षा

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  19 सप्टेंबर 2022 

अर्ज पाठवण्याचा पत्ता: HQ Central Command (BOO-II), Military Hospital Roorkee, Dist – Haridwar (Uttarakhand), PIN – 247667

अधिकृत संकेतस्थळ : indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now