पोलीस भरती माहिती 2022
महाराष्ट्रात एकूण ११ पोलीस आयुक्तालय व ३६ जिल्हा पोलीस दल आहेत. राज्यातील कायदा व सुव्ययस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे या अनुषंगाने पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, राज्य राखीव पोलीस दलातील शिपाई, पोलीस शिपाई चालक अश्या विविध पदासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाद्वारे पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाते. (Police Constable, Police Hawaldar, Police Driver Bharti)
पोलीस भरती २०२२ उपडेट – पोलीस भरती 2022 (Police Bharti 2022) विषयी सर्व उपडेट मिळवण्यासाठी पुढील पुढील लिंक वर क्लिक करा- Read Here
पोलीस भरती वयोमर्यादा 2022 । Police Bharti 2022 age limit
प्रवर्ग किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा खुला 18 वर्ष 28 वर्ष मागास वर्ग / अनाथ / महिला आरक्षण / पोलीस पाल्य / गृहरक्षक 18 वर्ष 33 वर्ष प्रकल्प ग्रस्थ / भूकंप ग्रस्थ 18 वर्ष 45 वर्ष खेळाडू उमेदवार 18 वर्ष 38 वर्ष अंशकालीन पदविधर 18 वर्ष 55 वर्ष
पोलीस भरती शैक्षणिक पात्रता । Police Bharti Eligibility
उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष असलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
पोलीस भरती शारीरिक पात्रता- पुरुष उमेदवारांकरिता
उंची- 165 सेमी पेक्षा कमी नसावी छाती- न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी व फुगवलेली आणि न फुगवलेली छाती यातील फरक ५ सेमी पेक्षा कमी नसावा
पोलीस भरती शारीरिक पात्रता- महिला उमेदवारांकरिता
उंची- 155 सेमी पेक्षा कमी नसावी
पोलीस भरती 2022 तारीख । Police Bharti 2022 Date
महाराष्ट्रातील १५००० रिक्त जगासाठी १५ जून २०२२ पासून पोलीस भरती राबवण्यात येणार आहे. पोलीस भरती विषयी लेटेस्ट माहिती साठी येथे क्लिक करा .
पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम । Police Bharti Maharashtra Syllabus
पोलीस भरती लेखी परीक्षा
विषय प्रश्न संख्या अंक गणित 25 सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 बुद्धिमत्ता चाचणी 25 मराठी व्याकरण 25 एकूण प्रश्न 100 परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे
पोलीस भरती शारीरिक परीक्षा । Police Bharti Maharashtra Physical Test
पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे
1600 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 5 मी 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 30 5 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मी 3० सेकंद व त्यापेक्षा कमी 27 5 मी 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मी 50 सेकंद व त्यापेक्षा कमी 24 5 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मी 10 सेकंद व त्यापेक्षा कमी 21 6 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मी 30 सेकंद व त्यापेक्षा कमी 18 6 मी 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मी 50 सेकंद व त्यापेक्षा कमी 15 6 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मी 10 सेकंद व त्यापेक्षा कमी 10 7 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मी 30 सेकंद व त्यापेक्षा कमी 5 7 मी 30 सेकंदापेक्षा जास्त 0
पुरुष उमेदवार 100 मीटर धावणे
100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 11.50 सेकंदापेक्षा कमी 10 11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंदापेक्षा कमी 9 12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंदापेक्षा कमी 8 13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंदापेक्षा कमी 7 14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंदापेक्षा कमी 5 15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंदापेक्षा कमी 3 16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंदापेक्षा कमी 1 17.50 सेकंदापेक्षा जास्त 0
पुरुष उमेदवार गोळाफेक वजन- 7.260 kg
गोळाफेकीचे अंतर द्यायचे गुण 8.50 मीटर किंवा जास्त 10 7.90 मी किंवा जास्त परंतु 8.50 मी पेक्षा कमी 9 7.30 मी किंवा जास्त परंतु 7.90 मी पेक्षा कमी 8 6.70 मी किंवा जास्त परंतु 7.30 मी पेक्षा कमी 7 6.10 मी किंवा जास्त परंतु 6.70 मी पेक्षा कमी 6 5.50 मी किंव जास्त परंतु 6.10 मी पेक्षा कमी 5 4.90 मी किंवा जास्त परंतु 5.50 मी पेक्षा कमी 4 4.30 मी किंवा जास्त परंतु 4.90 मी पेक्षा कमी 3 3.70 मी किंवा जास्त परंतु 4.30 मी पेक्षा कमी 2 3.10 मी किंवा जास्त परंतु 3.70 मी पेक्षा कमी 1 3.10 पेक्षा कमी 0
महिला उमेदवार 800 मीटर धावणे
800 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 2 मी 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 30 2 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 00 सेकंद व त्यापेक्षा कमी 17 3 मी 00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 10 सेकंद व त्यापेक्षा कमी 24 3 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 20 सेकंद व त्यापेक्षा कमी 21 3 मी 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 30 सेकंद व त्यापेक्षा कमी 18 3 मी 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 40 सेकंद व त्यापेक्षा कमी 15 3 मी 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 50 सेकंद व त्यापेक्षा कमी 10 3 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मी 00 सेकंद व त्यापेक्षा कमी 5 4 मी 00 सेकंदापेक्षा जास्त 0
महिला उमेदवार 100 मीटर धावणे
100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 10 14 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15 सेकंदापेक्षा कमी 9 15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंदापेक्षा कमी 8 16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंदापेक्षा कमी 7 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंदापेक्षा कमी 5 18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंदापेक्षा कमी 3 19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंदापेक्षा कमी 1 20 सेकंदापेक्षा जास्त 0
महिला उमेदवार गोळाफेक वजन 4 किलो
गोळाफेकीचे अंतर द्यायचे गुण 6 मीटर किंवा जास्त 10 5.50 मी किंवा जास्त परंतु 6.00 मी पेक्षा कमी 8 5.00 मी किंवा जास्त परंतु ५.५० मी पेक्षा कमी 6 4.50 मी किंवा जास्त परंतु 5.00 मी पेक्षा कमी 4 4.00 मी किंवा जास्त परंतु 4.50 मी पेक्षा कमी 2 4.00 पेक्षा कमी 0