Jobs
MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये भरती
MSRTC Latur Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, लातूर अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.
एकूण जागा : 52
पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 10वी पास, ITI, पदवी/डिप्लोमा
नोकरी ठिकाण : लातूर
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रा.प. विभागीय कार्यालय , जुना रेणापूर नाका , अंबाजोगाई रोड , लातूर ( आस्थपना शाखा ) -413527
फी:
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 590/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 295/-
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा