---Advertisement---

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे भरती, 12वी ते पदवीधरांना संधी..

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

NHM Sindhudurg Bharti 2022: NHM सिंधुदुर्ग (नॅशनल हेल्थ मिशन सिंधुदुर्ग) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत करावा आहे.

एकूण जागा : 75

---Advertisement---

पदाचे नाव:

(पीजी) आयुष
शैक्षणिक पात्रता : युनानी पीजी

वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, बीएएमएस

विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता : OBGY/MD/MS/सर्जन/ENT सर्जन

वैद्यकीय अधिकारी दंत
शैक्षणिक पात्रता :  BDS/MDS

समुपदेशक
शैक्षणिक पात्रता : 1 वर्षाच्या अनुभवासह MSW

पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी

ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच थेरपिस्ट
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी मध्ये पदवी

फिजिओथेरपिस्ट
शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी

प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : 12+DMLT

क्ष-किरण तंत्रज्ञान
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमासह 10+2

कार्यकर्म सहायक
शैक्षणिक पात्रता : कोणताही पदवीधर

समाज कार्यकर्ता
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

आहार तज्ञ
शैक्षणिक पात्रता : M.SC/B.Sc

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग

वेतन श्रेणी: 17,000 रु ते 75,000 रु

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

फी: खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-, राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : zpsindhudurg.maharashtra.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now