NHM Thane Bharti 2022: NHM ठाणे (नॅशनल हेल्थ मिशन ठाणे) ने येथे काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : 91
पदाचे नाव:
वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ
शैक्षणिक पात्रता : MCI/MMC नोंदणीसह MBBS
अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता : MNC नोंदणीसह B.SC नर्सिंग / GNM
औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता : MSPC नोंदणीसह B.Pharm/D.Pharm
एएनएम
शैक्षणिक पात्रता : MNC नोंदणीसह 10वी पास आणि ANM कोर्स
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : DMLT सह B.Sc
नोकरी ठिकाण : ठाणे, नवी मुंबई
वयोमर्यादा: 70 years
वेतन श्रेणी: १७,०००/- रु ते ६०,०००/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर – 2, ठाणे (प) 400604.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2022
फी: खुला प्रवर्ग – रु. 150/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-
निवड पद्धत: चाचणी आणि/किंवा मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : www.zpthane.maharashtra.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा