⁠
Jobs

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम येथे भरती, 12वी ते पदवीधरांना संधी..

NHM Washim Recruitment 2022: NHM वाशिम (राष्ट्रीय आरोग्य अभियान ZP वाशिम) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 28

पदाचे नाव:

सुपर स्पेशालिस्ट
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस एमडी/डीएनबी (कार्डिओलॉजी)

स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस एमडी / डीएनबी

वैद्यकीय अधिकारी (MBBS)
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : 12 वी + दंत तंत्रज्ञ डिप्लोमा

लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञानासह 10+2

ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये 4 वर्षांची पदवी घेतलेली एक तांत्रिक व्यक्ती

श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता : १२ वी सायन्स + डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज आणि स्पीच ६ महिन्यांच्या इंटर्नशिपसह

समुपदेशक
शैक्षणिक पात्रता : MSW+ MSCIT + मराठीत टायपिंग 30wpm आणि इंग्रजी 40wpm

लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून विज्ञानासह 10+2 आणि लॅब टेक्निशियन (MSBTE) मध्ये डिप्लोमा

नोकरी ठिकाण : वाशिम
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे, राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे, वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षे
फी: खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2022

निवड पद्धत: मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : www.zpwashim.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button