WhatsApp Group

स्पर्धा परीक्षा व्हाटसॲप ग्रुप

विद्यार्थ्यांच्या विशेष मागणीमुळे आम्ही ‘Mission MPSC’चे व्हाटसॲप ग्रुप सुरु करत आहोत. एकच कंटेन्ट आम्ही सर्व ग्रुपला टाकणार असल्याने कृपया एकापेक्षा अधिक ग्रुपला जॉईन होऊ नका. या ग्रुपमध्ये तुम्हाला खालील प्रकारचे अपडेट्स देण्यात येतील :

 

  • रोजच्या चालू घडामोडी
  • आगामी परीक्षांसाठी मार्गदर्शन
  • सरकारी जॉब अपडेट्स
  • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
  • संभाव्य प्रश्नसंच

[ht-ctc-group]