Youth Development Co-op Bank Kolhapur Recruitment 2022: युथ डेव्हलपमेंट को-ऑप. बँक लि., कोल्हापूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्ज करावा.
एकूण जागा : 06
पदाचे नाव:
शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम / एम.कॉम / एमबीए / JAIIB ०२) किमान ०५ ते १० वर्षे अनुभव
विपणन अधिकारी
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम / एम.कॉम / एमबीए / JAIIB ०२) किमान ०३ वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : शाहुपुरी, कोल्हापूर (महाराष्ट्र)
वयोमर्यादा: ३५ वर्षे ते ५० वर्षापर्यंत
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Youth Development Co-op. Bank Ltd., Kolhapur HO-646 E Ward, ‘Pendharkar Complex’, Shahupuri, Venus Corner, Kolhapur-416001.
फी: फी नाही
अधिकृत संकेतस्थळ : www.youthbank.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा