Jobs
तलाटी पदांची मेगा भरती- २०१९
पदाचे नाव :- तलाटी
पदांचा तपशील –
पुणे – ८९
अमरावती ७९
बीड ६६
जालना २८
नांदेड ६२
कोल्हापूर ६७
रत्नागिरी ९४
परभणी २७
शिक्षण :- कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
वय :- १८ ते ४३ पर्यंत
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग: ₹५००/ (मागासवर्गीय:₹३५०)
Pay Scale- Rs. ९३००- ३४८००/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ मार्च 2019
Official Websiterfd.maharashtra.gov.in