Pune Metro Rail Bharti 2022: पुणे मेट्रो रेल्वे भरती 2022 साठी संबंधित विभागाकडून भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.
एकूण जागा: 40
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१)मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
२) महाव्यवस्थापक
३) अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक
४) सहमहाव्यवस्थापक
५) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
६) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
७) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
८) उपमहाव्यवस्थापक
९) व्यवस्थापक
१०) सहायक व्यवस्थापक
११) अग्निशमन अधिकारी
शैक्षणिक पात्रता: अभियांत्रिकी (सर्व) CA आणि इतर पदवीधर(संपूर्ण notification वाचा)
वयाची अट : 55 वर्षे
वेतनमान (Pay Scale) : 40,000 to 2,80,000
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.punemetrorail.org
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक कर
येथे क्लीक करा :
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी नवीन भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नवीन भरती जाहीर; 10वी आणि 12वी उत्तीर्णांना संधी
- 10वी आणि 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- नागपूर महानगरपालिकेत विविध पदांच्या 245 जागांसाठी भरती