हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 103 जागांसाठी भरती ; दरमहा 120000 पगार मिळेल

Published On: मे 12, 2025
Follow Us

HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited) मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025  21 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 103 जागा

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता : [UR/OBCNC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]
1) ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) 11
शैक्षणीक पात्रता :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) 17
शैक्षणीक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3) ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) 06
शैक्षणीक पात्रता :
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
4) ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) 01  41
शैक्षणीक पात्रता :
केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
5) ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety) 28
शैक्षणीक पात्रता :
(i) BSc (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 30,000/- 1,20,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2025  21 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.hindustanpetroleum.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now