महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (The Maharashtra State Cooperative Bank Ltd) मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ आहे.
एकूण जागा : ०८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) ट्रेझरी डोमेस्टिक डीलर/ Treasury Domestic Dealer (Officer Grade II) ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडून पदवी/ पदव्युत्तर पदवी सह वित्त/ सांख्यिकी /गणित विषयातील स्पेशलायझेशन ०२) ०२ ते ०५ वर्षे अनुभव
२) ट्रेझरी फॉरेक्स डीलर/ Treasury Forex Dealer (Officer Grade II) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडून पदवी/ पदव्युत्तर पदवी सह वित्त/ सांख्यिकी /गणित विषयातील स्पेशलायझेशन ०२) ०२ वर्षे अनुभव
३) ट्रेझरी मिड ऑफिस/ बॅक ऑफिस/ Treasury Mid Office/Back Office (Junior Officer) ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडूनकोणत्याही पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव
वयो मर्यादा: २८ फेब्रुवारी २०२२ रोजी २३ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : १,७७०/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी नवीन भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नवीन भरती जाहीर; 10वी आणि 12वी उत्तीर्णांना संधी
- 10वी आणि 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- नागपूर महानगरपालिकेत विविध पदांच्या 245 जागांसाठी भरती