बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत विविध पदांच्या 96 जागांसाठी भरती
ZP Buldhana Recruitment 2023 जिल्हा परिषद बुलढाणा येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 व 28 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 96
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी- 32
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
2) एमपीडब्ल्यू (पुरुष) – 32
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
3) स्टाफ नर्स – 32
शैक्षणिक पात्रता : जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग
वयाची अट : 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग/ MHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
इतका पगार मिळेल:
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
एमपीडब्ल्यू (पुरुष) – 18,000/-
स्टाफ नर्स – 20,000/-
नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 व 28 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा.
अधिकृत संकेतस्थळ : www.zpbuldhana.maharashtra.gov.in
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा