MAHA PREIT अंतर्गत मुंबईत विविध पदांची भरती
MAHA PREIT Recruitment 2023 महात्मा फुले नूतनी करण योग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित मुंबई येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 06
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प) – 01
शैक्षणिक पात्रता : 01) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान मध्ये पदवीधर 02) 15 वर्षे अनुभव
2) महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प) – 01
शैक्षणिक पात्रता : 01) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान मध्ये पदवीधर 02) 15 वर्षे अनुभव
3) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) – 02
शैक्षणिक पात्रता : 01) बी.ई. (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक) 02) 02 वर्षे अनुभव
4) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – 01
शैक्षणिक पात्रता : 01) बी.ई. (स्थापत्य) 02) 02 वर्षे अनुभव
5) लेखा सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता : 01) वाणिज्य पदवीधर आणि सीए /ICWA (मध्यंतरी उत्तीर्ण) 02) 01 वर्षे अनुभव
वयाची अट : 19 मे 2023 रोजी, 30 ते 60 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 30,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 19 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (ऑपरेशन्स). महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT). B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051.
अधिकृत संकेतस्थळ : mahapreit.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा