⁠
Jobs

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांची भरती ; 12वी ते पदवीधरांना संधी..

AHD Maharashtra Bharti 2023 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 21 जुलै 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पशुधन पर्यवेक्षक – 04
शैक्षणिक पात्रता :
B.V.Sc & AH/ पशुसंवर्धन विषयक पदविका

2) दूध परीक्षक- 02
शैक्षणिक पात्रता
: 12वी उत्तीर्ण

इतका पगार मिळेल?
पशुधन पर्यवेक्षक – 36,000/- रुपये.
दूध परीक्षक – 20,000/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखत दिनांक : 21 जुलै 2023
मुलाखतीचे ठिकाण : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, बडा हनुमान मंदिर, तेलंग खेडी, नागपूर.

अधिकृत संकेतस्थळ : www.ahd.maharashtra.gov.in
जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button