तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या 108 जागांवर भरती
ONGC Recruitment 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 108
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जियोलॉजिस्ट/ जियोफिजिसिस्ट – 10
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Geology/Geophysics/Physics) किंवा 60% गुणांसह M.Sc. or M.Tech (Geoscience/Petroleum Geology/Geophysical Technology)
2) असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (AEE) – 98
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Petroleum / Applied Petroleum/ Chemical Engineering)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 जानेवारी 2025 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 60,000/- ते 1,80,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025
परीक्षा: 23 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://ongcindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा