⁠
Jobs

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध पदांच्या 200 जागांवर भरती

Mazagon Dock Recruitment 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 200

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस – 170
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW
2) डिप्लोमा अप्रेंटिस – 30
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मार्च 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 8000/- ते 9000/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button