⁠
Jobs

INCOIS : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध पदांची भरती

INCOIS Recruitment 2025 : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात (Indian National Center for Ocean Information Services) विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 39

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रिसर्च असोसिएट (RA) 09
शैक्षणिक पात्रता :
Ph.D (Seismology / Physics / Geophysics / Earth Sciences, Oceanic Sciences/ Marine Sciences/ Marine Biology/ Atmospheric Sciences / Climate Sciences / Meteorology / Oceanography / Physical Oceanography / Chemical Oceanography/ Physics / Mathematics /Social Work/ Sociology/ Gender Studies/Public Health/ Disaster Management)
2) ज्युनियर रिसर्च असोसिएट (JRA) 30
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc/ME (ii) CSIR-UGC NET/ UGC NET /ICAR NET (Lectureship / Assistant Professorship/Ph.D Eligibility only) / GATE / JEST.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 फेब्रुवारी 2025 रोजी, 28 ते 35 वर्षांपर्यंत[SC/ST/PWD: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 37,000/- ते 67,000/-
नोकरी ठिकाण: हैदराबाद/संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : vacancies.incois.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button