CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1124 जागांसाठी भरती
CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (Central Industrial Security Force) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 03 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 असणार आहे. CISF Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 1124
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर- 845
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
2) कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)- 279
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
पगार : 21,700/- 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://cisfrectt.cisf.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा