⁠
Jobs

Railway Bharti : रेल्वेत 32,438 जागांसाठी महाभरती सुरु; 10वी पाससाठी सुवर्णसंधी

Indian Railway Recruitment 2025 भारतीय रेल्वेत भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज 23 जानेवारी 2025 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. RRB Group D Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 32,438

रिक्त पदाचे नाव : ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण किंवा ITI धारक असावा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : 18000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.rrbapply.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button