⁠
Jobs

RITES लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

RITES Recruitment 2025  : RITES लिमिटेडमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 300

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंजिनिअर –
62
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
2) असिस्टंट मॅनेजर – 91
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
3) मॅनेजर – 89
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
4) सिनियर मॅनेजर – 58
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 फेब्रुवारी 2025 रोजी, 31 ते 38 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹600/- [EWS/SC/ST/PWD/: ₹300/-]
इतका पगार मिळेल?
इंजिनिअर – 22,660/- ते 41,241/-
असिस्टंट मॅनेजर – 23,340/- ते 42,478/-
मॅनेजर – 25,504/- ते 46,417/-
सिनियर मॅनेजर- 27,869/- ते 50,721/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

अधिकृत संकेतस्थळ : rites.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button